दै. ‘कैसरी’ने रूढ केलेले, घडवलेले मराठी प्रतिशब्द
वर्तमानपत्रांनी एकेकाळी कशा प्रकारे नवनवे मराठी प्रतिशब्द घडवले याविषयी उल्लेख केला होता. दै. केसरी या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि बहुधा सध्या चालू असलेल्यांपैकी सर्वाधिक जुन्या वर्तमानपत्राने सुरुवातीच्या काळात कोणकोणते मराठी प्रतिशब्द रूढ केले याविषयीचा हा लेख इथे मुद्दाम संपादित स्वरूपात पुनर्मुद्रित करत आहोत. .......